Dharma Sangrah
✕

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (22:05 IST)
महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संख्या आता 490 वर पोहचली आहे. आज 67 नवे रुग्ण आढळले आहेत. 
 
गेल्या 24 तासात महाराष्ट्रातली रुग्णसंख्या 67 ने वाढली आहे. यापैकी 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 12 हजार 858 नमुन्यांपैकी 11 हजार 968 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. 
 
सध्या राज्यात 38 हजार 398 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3072 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवीन

LIVE: चंद्रपूरमधील सर्व १५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित

अमेरिकेतील हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट! १९ वर्षीय तरुण अटकेत; जाहीरनाम्यात भारतीयांविरुद्ध हिंसाचाराचा उल्लेख

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळल्याने २९ जणांचा मृत्यू: ४० हून अधिक जण जखमी

यवतमाळमध्ये ९ महिन्यांत २२० शेतकऱ्यांच्या आत्महत्या; केवळ सप्टेंबर महिन्यात ३९ मृत्यू

१ नोव्हेंबरपासून तुमच्या फोनवर अनोळखी कॉल करणाऱ्याचे नाव दिसेल; सरकारचे निर्देश

पुढील लेख
Show comments