Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 6,857 नवे रुग्ण, 6,105 जणांना डिस्चार्ज

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (08:15 IST)
महाराष्ट्रात बुधवारी  6 हजार 857 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या 82 हजार 545 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 82 हजार 914 एवढी झाली आहे. त्यापैकी 60 लाख 64 हजार 856 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात 286 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 145 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट 96.53 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 73 लाख 69 हजार 757 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 88 हजार 537 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 364 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments