Marathi Biodata Maker

महाराष्ट्रात कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण आढळले

Webdunia
बुधवार, 18 जून 2025 (18:27 IST)
Maharashtra News : बुधवारी महाराष्ट्रात ६१ नवीन कोविड-१९ रुग्ण आढळले, त्यामुळे जानेवारीपासून राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २,१६९ झाली आहे.  
ALSO READ: नागपुरात भाजप कार्यकर्त्याची हत्या; पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत २३,२४१ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या आहे आणि राज्यात १,६९५ रुग्ण बरे झाले आहे. मुंबईत जानेवारीपासून ८९९ कोविड-१९ रुग्ण आढळले आहे तसेच ४३५ रुग्णांची नोंद झाली आहे. मे महिन्यात आणि जून महिन्यात ४५८ रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने सांगितले की, मंगळवारपासून कोविड-१९ चा एकही रुग्ण मृत्युमुखी पडला नाही. १ जानेवारीपासून एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी ३० जणांना इतर आजार होते आणि एका रुग्णाला इतर काही गंभीर समस्या होत्या.
ALSO READ: ठाण्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना डेंग्यू झाल्याने शाळा बंद, ऑनलाइन अभ्यास केला जाणार
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुंबईत रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सींविरुद्ध एफआयआर दाखल

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र आरोग्य विभागाने 'नाईट स्क्वॉड' सुरू केले

'नाईट स्क्वॉड' महाराष्ट्रात दाखल; डॉक्टरांनी रात्रीच्या वेळी उपचार नाकारल्यास कारवाई होणार

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, कार उलटल्याने चालकाचा मृत्यू तर अनेक जखमी

दुबई अपघातानंतर एचएएल अध्यक्षांचे मोठे विधान; तेजस पूर्णपणे सुरक्षित

भीषण अपघात; कारवर डंपर उलटल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments