Saddened by the tragic hospital fire in Ahmedabad. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. Spoke to CM @vijayrupanibjp Ji and Mayor @ibijalpatel Ji regarding the situation. Administration is providing all possible assistance to the affected.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2020 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >अहमदाबादच्या इस्पितळात लागलेल्या आगीमुळे मला दु:ख झाले आहे, असे पीएम मोदी यांनी ट्विट केले आहे. मृतांच्या आणि त्यांच्या जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना आणि जे जखमी झाले आहे ते लवकरच बरे व्हावे. या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री आणि महापौरांशी बोललो. प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करीत आहे.