suvichar

आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार

Webdunia
गुरूवार, 9 जुलै 2020 (11:10 IST)
राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाची काळजी वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
 
राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

ठाण्यात शिवशाही बस जळून खाक; प्रवासी सुरक्षित

LIVE: अशोक खरात घोटाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टर आणि सोनोग्राफी केंद्रे रडारवर

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला

भरधाव ट्रकच्या धडकेत 11 भाविकांचा मृत्यू

Lek Ladki Yojana महाराष्ट्र सरकार लेकीच्या जन्मापासून ते १८ व्या वर्षापर्यंत १ लाख १ हजार रुपये देणार, असा करा अर्ज!

पुढील लेख
Show comments