Dharma Sangrah

कोरोना मृत्यूच्या बाबतीत ब्राझील सर्वात पुढे

Webdunia
शुक्रवार, 5 जून 2020 (22:25 IST)
जगभरात दररोज सुमारे एक लाख नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, ब्राझीलसाठी कोरोना व्हायरस एक मोठे आव्हान बनले आहे. ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासांत या विषाणूमुळे 1,473 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत येथे ३४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यूच्या बाबतीत ब्राझीलने आता इटलीला मागे टाकले आहे. 
 
सुरुवातीला इटलीची परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली होती. पण सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.ब्राझीलमध्ये एकूण 34021 जणांचा मृत्यू तर इटलीमध्ये 33,689 लोकांचा मृत्यू झाला आहे. युनायटेड स्टेट्स अजूनही मृत्यूच्या बाबतीत पुढे आहे. येथे एक लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत, तर सुमारे चाळीस हजार लोकांचा मृत्यू झालेला यूके दुसर्‍या क्रमांकावर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

गळ्यात तुळशी माळ घातलेल्या अनुष्का - विराटने पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले

Muslims reservation scrapped in Maharashtra महाराष्ट्रातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार कडून रद्द

पालघरात अल्पवयीन मुलाकडून मित्राच्या मदतीने रागाच्या भरात काकूची हत्या

LIVE: पीएमएफएमई योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात 250 प्रकल्प राबवले

मेधा सोमय्या मानहानी खटला प्रकरणात सत्र न्यायालयाने संजय राऊत यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला

पुढील लेख
Show comments