Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात कोरोना ब्लास्ट, २४ तासात सर्वाधिक ३३७० बाधित रुग्ण,१६ मृत्यू

Webdunia
गुरूवार, 18 मार्च 2021 (07:00 IST)
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ब्लास्ट झाला असून २४ तासात ३३७० बाधित रुग्ण आढळले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पूर्व विदर्भात ४१३४ बाधित रुग्ण आढळले आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. एवढी कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरीही नागरिक मात्र बेजाबदारपणे वागत आहेत. तर महापालिकेत सत्तेत असलेला भाजप कोरोनाच्या काळातही राजकारण करत आहे. अशी चर्चा नागपूर शहरात सुरु आहे.
 
२४ तासात ३३७० बाधित रुग्ण आढळले असून एकट्या नागपूरमध्ये २६६८ ग्रामीणमध्ये ६९९ तर इतर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांची  संख्या १७८७५६ वर पोहोचली आहे. २४ तासात १६ मृत्यू झाले असून ८ मृत्यू शहरात ५ ग्रामीण भागात ३ इतर जिल्ह्यातील आहेत. पूर्व विदर्भात आज २६ मृत्यू झाले त्यात नागपूर १६, चंद्रपुर, वर्धा ६, गडचिरोली २ चा समावेश आहे. 
 
नागपुरात सध्या २१११८ ऍक्टिव्ह रुग्ण असून १७१७० शहरात तर ग्रामीण भागात ३९४८ रुग्ण आहेत. आज १५००० चाचण्या झाल्या असून शहरात  १०२३७ ग्रामीण भागात ४७६३ चाचण्या झाल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

सर्वपक्षीय शिष्टमंडळावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

भारताच्या युकी भांब्रीने जोडीदार गॅलोवेसह शानदार कामगिरी उपांत्यफेरीत प्रवेश केला

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments