rashifal-2026

Corona virus ची खासगी लॅबमध्येही मोफत चाचणी होणार

Webdunia
बुधवार, 8 एप्रिल 2020 (22:22 IST)
4
आता खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी करु शकतात. सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. यापूर्वी खासगी लॅबमध्ये करोनाच्या टेस्टसाठी साडे चार हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यास संमती होती. 
 
सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी रुग्णालयात ज्या प्रमाणे करोनाची चाचणी मोफत होते तशीच खासगी लॅबमध्येही करण्यात यावी असं म्हटलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

आदित्य ठाकरे यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला, सर्वाधिक कर भरणारे राज्य सर्वात दुर्लक्षित असल्याचे म्हटले

अजित पवारांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हवे होते; संजय राऊत यांनी असा दावा केला

बीडमध्ये लज्जास्पद कृत्य; ९ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार

LIVE: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करू इच्छित होते- संजय राऊत यांचा दावा

Bank Holidays in February: फेब्रुवारी महिन्यांत बँका एकूण 9 दिवस बंद राहणार

पुढील लेख
Show comments