आत्तापर्यंत निदान झालेले १९,२१८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३७८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१९२९ (३५), ठाणे- ३०४ (६), ठाणे मनपा-२९४ (१), नवी मुंबई मनपा-५०१ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५८ (८), उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (१), मीरा भाईंदर मनपा-२२८(१), पालघर-१९१ (४), वसई-विरार मनपा-२०६ (३), रायगड-५१८ (२), पनवेल मनपा-३१३ (१), नाशिक-१४२ (४), नाशिक मनपा-७०९ (१२), मालेगाव मनपा-४ (१), अहमदनगर-६६२ (९),अहमदनगर मनपा-१४५ (१२), धुळे-२२८ (२), धुळे मनपा-११९, जळगाव- ६१७ (५), जळगाव मनपा-१२० (३), नंदूरबार-८३ (१), पुणे- ८५८ (४०), पुणे मनपा-१६८९ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-१०५३ (१७), सोलापूर-४२० (७), सोलापूर मनपा-४३ (५), सातारा-६८१ (१२), कोल्हापूर-५१५ (३०), कोल्हापूर मनपा-१५९ (१०), सांगली-३६५ (१४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३५६ (१०), सिंधुदूर्ग-१२९ (४), रत्नागिरी-८३ (४), औरंगाबाद-१९४ (२),औरंगाबाद मनपा-१४४ (३), जालना-१३७ (३), हिंगोली-४६ (१), परभणी-७०, परभणी मनपा-४९ (१), लातूर-२६८ (३), लातूर मनपा-१५७ (४), उस्मानाबाद-२१६ (१२), बीड-११० (६), नांदेड-२२९, नांदेड मनपा-१६४ (१), अकोला-४४, अकोला मनपा-१८ (१), अमरावती- ५८, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-२०० (३), बुलढाणा-१२१ (१), वाशिम-७८ (२), नागपूर-३४८ (२), नागपूर मनपा-१५०० (२४), वर्धा-११७, भंडारा-११४, गोंदिया-१३२, चंद्रपूर-१४७, चंद्रपूर मनपा-७३, गडचिरोली-१७, इतर राज्य- २१ (२).