Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वाधिक कोरोनाप्रमाणेच मृत्यू झालेल्यांचेही प्रमाण राज्यात सर्वाधिक

Webdunia
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (08:27 IST)
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचेही प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी तसेच  आलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असून त्यानंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा अनुक्रमे नंबर येतो. त्यामुळे महाराष्ट्रासाठी कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे यातून दिसून येत आहे. 
 
तसेच केंद्रीय मंत्रालयाने यावेळी माहिती दिली की भारतात १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे ५ हजाराहून कमी कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ हजार ते ५० हजाराच्या दरम्यान आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी टक्केवारी ८.४ असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.
 
 केंद्रीय मंत्रालयाने यावेळी माहिती दिली की भारतात १४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे ५ हजाराहून कमी कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ हजार ते ५० हजाराच्या दरम्यान आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी टक्केवारी ८.४ असल्याची माहिती यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: राधाकृष्णन यांनी राहुल पांडेंसह तीन जणांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली

राहुल गांधी भारतीय आहे की नाही? उच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून मागितले उत्तर, दिला दहा दिवसांचा वेळ

राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांवर भडकले, म्हणाले २९ तारखेपर्यंत गप्प राहा

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाचा अपघातात मृत्यू

नर्मदापुरममध्ये आई आणि मुलीचे मृतदेह आढळले, धारदार शस्त्राने हत्या

पुढील लेख
Show comments