Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्तमानपत्राचे घरपोच वितरणास परवानगी

Webdunia
बुधवार, 22 एप्रिल 2020 (12:44 IST)
लॉकडाउनचा दुसरा टप्पा लागू केल्यानंतर केंद्राने 20 एप्रिलपासून काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, यातून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी नाकारण्यात आली होती.

यासंदर्भात चर्चा केल्यानंतर सरकारने निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कोरोनाग्रस्त कंटेनेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. वृत्तपत्र वितरण करणार्‍या व्यक्तींनी हे काम करताना स्वतःच आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच CSK सलग पाच सामने गमावले, KKR तिसऱ्या स्थानावर

डोनाल्ड ट्रम्प यांची शारीरिक तपासणी झाली, प्रकृती चांगली असल्याचे म्हणाले

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 6 महिलांची सुटका, 3 जणांना अटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?

पुढील लेख
Show comments