Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच PM मोदींच्या लॉकडाऊनला विरोध : रिझवी

shia waqf board
Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (17:44 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय घेतला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैर असलेलेच काही कट्टरपंथी मुस्लीम त्या निर्णयाला विरोध करत आहेत, असे वक्तव्य शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्याद्वारे संदेश दिला आहे.
 
पंतप्रधानांशी वैर असलेलेच काही मुस्लीम लोक लॉकडाउनसारख्या निर्णयाला विरोध करत आहेत. लॉकडाउनमध्ये नियमांचे पालन देखील करत नाही. देव न करो की हा आजार मुस्लीम भागांमध्ये पसरुन त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी या लोकांनाच जबाबदार धरण्यात यावे. त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सरकारने खटले दाखल केले पाहिजेत, अशी मागणी रिझवी यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

LIVE: नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

चंद्रपूरमधील 54 जीर्ण इमारतींना महापालिकेने बजावल्या नोटीस

नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा, ... तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल

International Everest Day 2025 आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिनाबद्दल संपूर्ण माहिती

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या तुम्ही कधीपर्यंत आयकर रिटर्न भरू शकता

पुढील लेख
Show comments