Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गुरुवारी 3,063 नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (08:43 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील  वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात शुक्रवारी 3,063 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 63 लाख 71 हजार 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.27 टक्के आहे. तसेच दिवसभरात 56 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 067 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 36 हजार 484 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 87 लाख 39 हजार 974 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 50 हजार 856 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 45 हजार 427 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,423 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

कांद्याने रडवले ! 5 वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक भाव, जाणून घ्या किती किमतीला विकली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बालासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात करण्याचा संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments