Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

४३२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १६९ बाधितांची रुग्ण संख्येत भर

Webdunia
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:30 IST)
अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी  ४३२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४४ हजार ४३६ इतकी झाली आहे.
 
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६० टक्के इतके झाले आहे. दरम्यान,  जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४८८ इतकी झाली आहे.
 
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०१ आणि अँटीजेन चाचणीत ४६ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले १०, कोपरगाव ०२,
 
नेवासा ०२, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, कर्जत ०४, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ०२, नेवासा ०२, पारनेर ०१, राहता १४, राहुरी ०६,
 
संगमनेर ०९, शेवगाव ०५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर १५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४६ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले ०२, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०१, राहता ०६,
 
राहुरी ०४, संगमनेर ०३, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०३ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २४,
 
अकोले १६, जामखेड ०३, कर्जत २२, कोपरगाव २०, नगर ग्रा. ३१, नेवासा ०९, पारनेर ३६, पाथर्डी ०७, राहाता ३९, राहुरी १२, संगमनेर १४७, शेवगाव १३, श्रीगोंदा २३, श्रीरामपूर १५, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
 
बरे झालेली रुग्ण संख्या:३,४४,६३६
उपचार सुरू असलेले रूग्ण:१४८८
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९९८
एकूण रूग्ण संख्या:३,५३,१२२

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments