Festival Posters

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1982

Webdunia
सोमवार, 13 एप्रिल 2020 (07:50 IST)
महाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
तसेच महाराष्ट्रात कालपर्यंत 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांच्या कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्या आहेत, तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आणि 5064 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
 
चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात करोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र काळजी घ्या बाहेर पडू नका असं आवाहन सतत करण्यात येत आहे.
 
स्वयंशिस्त पाळा, गरज असेल तरच बाहेर पडा, लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन करा, मास्क लावूनच बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. तसंच तुम्ही खबरादारी घ्या आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

सावधान! पुढील ४८ तास धोक्याचे; कोकण आणि घाट माथ्यावर 'अतिवृष्टीचा' इशारा!

आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांसाठी यंदा ५५०० विशेष बसेस धावणार!

ज्या शेतकऱ्यांचा 23 वा हप्ता थकीत आहे, त्यांना कधी मिळणार? जाणून घ्या

LIVE: ऑपरेशन थंडर' अंतर्गत नागपूरमध्ये २३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Honor X80 Pro Max हा 11,000mAh बॅटरी असलेला एक शक्तिशाली 5G फोन लॉन्च

पुढील लेख
Show comments