Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (गब्बर) बनला धोबी…

washing clothes
, बुधवार, 25 मार्च 2020 (14:32 IST)
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लीगा, सीरि ए इटालियन लीग आदी फुटबॉल स्पर्धांप्रमाणे भारत-दक्षिण आफ्रिका, श्रीलंका-इंग्लंड, पाकिस्तान- बांगलादेश, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या क्रिकेट मालिकाही रद्द करण्यात आला. त्यामुळे खेळाडूंना आता घरीच रहावे लागत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परदेशातून प्रवास करून आलेल्या खेळाडूंना स्वतःला आयसोलेट केले आहे. अनेक खेळाडूंना आपल्या कुटुंबीयांना भरपूर वेळ द्यायला मिळत आहे. पण, टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan )याच्यासाठी घरी राहणं टेंशनचं काम बनलं आहे. त्याच्या पत्नीनं त्याला चक्क कपडे धुवायला लावले आणि गब्बरनं तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघडा