Dharma Sangrah

दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता

Webdunia
रविवार, 7 जून 2020 (09:18 IST)
आगामी दोन ते तीन महिन्यात करोनावर लस येण्याची शक्यता आहे असा अंदाज एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे करोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र येत्या दोन ते तीन महिन्यात करोनावरची लस शोधण्यात यश मिळेल अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
कोरोना रुग्णांचा  मृत्यू दराचा विचार केला तर जगाच्या तुलनेत भारताचं हे प्रमाण नक्कीच कमी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे.. त्यामुळे येणाऱ्या काळात काही केसेस वाढतील असंही गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
 
लॉकडाउनच्या अटी आता हळूहळू शिथिल होत आहेत. अशावेळी आपल्या देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे. बाहेर जाताना मास्क लावणं, हात धुणं, हँड सॅनिटायजरचा वापर करणं या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्याच लागतील. लॉकडाउन संपला म्हणजे करोनाचा धोका टळला असे नाही. लॉकडाउनच्या अटी शिथिल होऊ लागल्या असल्या तरीही करोना व्हायरस आहेच. त्यामुळे देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढते आहे असे सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंब सदस्य' हा नियम लागू केला जाणार

अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड, उपांत्य फेरीत दोन जुने प्रतिस्पर्धी आमनेसामने

पती-पत्नी एकमेकांचे मोबाईल पाहू शकतात का? नियम काय म्हणतात; जाणून घ्या

सात्विक-चिराग जोडी जपान ओपनमधून पुनरागमन करणार

Hyundai कार खरेदी करण्याची उत्तम संधी! Creta वर १ लाख रुपयांपर्यंतची सवलत; मॉडेल्सनुसार ऑफर्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments