Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs AUS Final :वर्ल्डकप फायनलमध्ये मैदानात शिरला पॅलेस्टाईनचा समर्थक

Webdunia
रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (16:10 IST)
social media
IND vs AUS Final :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होतोय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव सुरु असताना 'फ्री पॅलेस्टाईन' असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट घालून एक व्यक्ती मैदानात घुसला.
 
वर्ल्ड कप फायनलला केलेल्या सुरक्षाव्यवस्थेची चर्चा माध्यमांमध्ये केली जात असताना अशा पद्धतीने एक व्यक्ती मैदानात घुसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

पॅलेस्टाईनचा झेंडा हातात घेतलेल्या या व्यक्तीने मैदानावर येऊन विराट कोहलीला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. मैदानावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.

नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये एक चाहता मैदानात शिरला आणि त्याने फलंदाज विराट कोहलीच्या दिशेने धाव घेतली आणि विराटला चक्क मागील बाजूने मिठी मारली.या वेळी मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी त्याच्याकडे धाव घेतली. या चाहत्यांच्या अंगावरील टीशर्टवर फ्री पॅलेसस्टाईन” असे काहीसे आशयाचे मजकूर लिहिले असे.  मैदानावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

शुभमन गिलने स्फोटक शतक झळकावले, सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला

चेन्नई कसोटीत 17 धावांच्या खेळीने विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला

IND vs BAN: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास,सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला

Legends League Cricket : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे तपशील जाणून घ्या

दुलीप ट्रॉफीमध्ये शून्यावर बाद झालेला श्रेयस अय्यर पुन्हा फ्लॉप झाला

पुढील लेख
Show comments