Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ३३
Webdunia
ती आनंद भावे नमुनि । म्हणे काल भेटला मुनि । गुरु बोले मग हांसोनी । पालटोनी रुप मी आलो ॥
तुझें परप्रेम पाहिलें । रुद्राक्ष मींच दिल्हे । रुद्रतीर्थें वाचविलें । ऐक बालें नवल हें ॥२॥
अवश्यं हे ल्यावे सादर । पूर्वीं काश्मीरेशकुमार । प्रधानाचाही कुमार । अलंकार टाकून देती ॥३॥
त्या भ्रांत्या पिसे म्हणती । भस्मरुद्राक्षातें धरिती । पराशरा पुसे नृपति । हेतू वदति मुनी भूपा ॥४॥
सर्वात्म शिवा हे भजती । नंदिग्रामीं वेश्यासती । वैश्यरुपें गौरीपती । ये ती प्रती वळखावया ॥५॥
अनन्य स्त्रीत्र्यह होऊन । रतिदानें घे लिंग कंकण । तो बोले लिंगनाशन । होतां प्राण त्यजीन मी ॥६॥
त्याच्या वचना मानून । मंडपीं ठेवी लिंगरत्न । रमे वेश्या गृहीं नेऊन । जळे लिंगासह मंडप ॥७॥
वैश्य स्थिरवून मन । लिंग जळाले पाहून । करी अग्निप्रवेशन । सर्व दान देई वेश्या ॥८॥
निघे तंव लोक म्हणती । वेश्ये घरीं किती येती । कोणाची तूं कशी सती । नायकतां ती आग रिघे ॥९॥
तैं होय शिव प्रसंन्न । तिला नेयी उद्धरुन । तिणे जे रुद्राक्ष ल्येवून । कुक्कुट मर्कट पाळिले ॥१०॥
इति श्री०प०प०वा०स०वि० रुद्राक्षमहिमावर्णनं नाम त्रयस्त्रिंशो०
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ३२
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ३१
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ३०
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय २९
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय २८
सर्व पहा
नवीन
आरती गुरुवारची
बाबा खाटू श्याम चालीसा
Budh Pradosh Vrat 2024: बुध प्रदोष व्रत आज, महत्व, पूजा विधी आणि उपाय
Tulsi Vivah 2024 तुळशी विवाहाची संपूर्ण विधी
नारायणस्तोत्रम्
सर्व पहा
नक्की वाचा
Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व
Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल
Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या
पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय
डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा
पुढील लेख
श्री सप्तशती गुरुचरित्र - अध्याय ३२