suvichar
✕

Bhau Beej 2023 भाऊबीज या दिवसापासून चित्रगुप्त आपल्या जीवनाचा हिशेब लिहितात

Webdunia
बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (08:09 IST)
भाऊबीज याला यम द्वितीया देखील म्हणतात. जाणून घ्या या दिवशी काय करावे-
 
1. या दिवशी यमराज आणि यमुनेच्या पूजेसह दिवे दान केले जातात आणि यम-यमुनेची कथा ऐकली जाते.
 
2. भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावतात, तिलक लावतात, आरती ओवाळतात आणि भोजन करतात.
 
3. जेवणानंतर भावाला विडा खाऊ घालणे महत्वाचे आहे. सुपारी अर्पण केल्याने बहिणींचे सौभाग्य राहते असा समज आहे.
 
4. या दिवशी यमुनाजीत स्नान करणाऱ्या बंधू-भगिनींना यमराज त्रास देत नाहीत.
 
5. या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा देखील प्रचलित आहे. असे म्हणतात की या दिवसापासून चित्रगुप्त लोकांच्या जीवनाचा लेखाजोखा लिहितात.
 
6. व्यापारी वर्गासाठी याला नवीन वर्षाचा शुभारंभ दिवस म्हणतात. नवीन पुस्तकांवर 'श्री' लिहून  कामाला सुरुवात केली जाते.
 
7. चित्रगुप्ताच्या पूजेसोबत लेखन, औषध आणि ग्रंथ यांचीही पूजा केली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

लग्नानंतर पहिल्या काही दिवसांत पती-पत्नीने कोणते धार्मिक नियम पाळावेत?

तुळशी विवाह २०२६ मुहूर्त: तुळशी विवाहाची लगबग सुरू; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments