Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजणीच्या चकल्या

Webdunia
भाजणीचे साहित्य - 1 किलोग्रॅम तांदूळ, 1/2 किलो चणा दाळ, 1/4 किलो उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे.

कृती - एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र दळून घ्या. जितक्या कणकेच्या चकल्या करावयाच्या असतील तितकी कणिक एका कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या. चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल लावून वरिल भजिविलेली थोडी थोडी कणिक घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग होईपर्यंत तळून घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नवीन

बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट Korean Cream Cheese Garlic Bread

घरी बनवलेले पांढरे लोणी हाडांसाठी आणि त्वचेसाठी वरदान आहे, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

IBPS Clerk Recruitment : बँक लिपिक पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज खुले

नैसर्गिक ग्लो हवा आहे? तांदळाच्या पिठाचा फेस पॅक ठरू शकतो फायदेशीर

फ्रेंडशिप डे 2026: मित्रांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? कोणत्या मित्रांपासून सावध राहावे हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments