Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Chandra Grahan 8 Nov 2022 चंद्र ग्रहणाची वेळ, काळावधी कधी सुटणार सर्व जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (12:27 IST)
8 नोव्हेंबरला 2022 सालचे दुसरे चंद्रग्रहण, जाणून घ्या 8 खास गोष्टी-
 
1. 2022 च्या दुसऱ्या चंद्रग्रहणाला आंशिक आणि खंडग्रास म्हटले जात आहे परंतु काही भागात ते पूर्ण दिसेल.
 
2. नवी दिल्लीच्या वेळेनुसार हे ग्रहण संध्याकाळी 5.32 वाजता सुरू होईल आणि 6.18 वाजता संपेल.
 
3. सुतक काल सकाळी 9.21 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.18 वाजता संपेल.
 
4. या ग्रहणाचा मोक्ष कालावधी 7.25 वाजता असेल.
 
5. हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, आशिया, दक्षिण-उत्तर अमेरिका, उत्तर-पूर्व युरोप, प्रशांत, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या काही भागांमध्ये दिसेल.
 
6. भारतात हे चंद्रग्रहण पूर्णपणे पूर्वेकडील भागातच दिसेल, इतर ठिकाणी आंशिक ग्रहण असेल.
 
7. हे ग्रहण भारताच्या कोलकाता, सिलीगुडी, पटना, रांची आणि गुवाहाटी आणि आसपासच्या शहरांमधून स्पष्टपणे पाहता येईल.
 
8. मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन राशीसाठी अशुभ. मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशीसाठी शुभ.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Budh Pradosh Vrat 2024: बुध प्रदोष व्रत आज, महत्व, पूजा विधी आणि उपाय

Tulsi Vivah 2024 तुळशी विवाहाची संपूर्ण विधी

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments