deepawali
✕

25 ऑक्टोबर सूर्य ग्रहण भारतात कुठे दिसणार, सूतक काळ कधीपासून जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:08 IST)
25 ऑक्टोबर 2022 रोजी अमावस्याला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार. हे ग्रहण भारताच्या काही शहरांमध्ये दिसणार आहे. सूर्य ग्रहणाचा सूतक काल देखील त्या शहरांवर अवलंबून असेल. सूतक काळ कधीपासून कधीपर्यंत असेल आणि भारताच्या कोणत्या शहरांमध्ये दिसेल जाणून घ्या-
 
सूर्य ग्रहणाची वेळ : 25 ऑक्टोबर 2022 अमावस मंगलवारी सूर्य ग्रहण संध्याकाळी सुमारे 4 वाजून 30 मिनिटापासून आरंभ होईल आणि याचा परमग्रास सुमारे 5 वाजून 32 मिनिटापर्यंत राहील. नंतर सूर्यास्तासह ग्रहण समाप्त होईल. ग्रहणाची एकूण अवधी 01 तास 31 मिनिटे आणि 20 सेकंद असेल. हे ग्रहण मुख्य रूपाने उत्तरी-पूर्वी अफ्रीका, पश्चिम एशिया आणि यूरोपच्या काही भागांमध्ये दिसणार.
 
ग्रहण सूतक काळ | surya grahan sutak : या ग्रहणाचे सूतक 03 वाजून ते 32 मिनिटापासून प्रारंभ होईल आणि 06 वाजून 01 मिनिटावर संपेल.
 
भारताच्या कोणत्या शहरांमध्ये दिसणार सूर्य ग्रहण : हे ग्रहण नवी दिल्ली, बेंगलूरु, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा येथे दिसणार आहे.
 
भारताच्या कोणत्या जागांवर नाही दिसणार ग्रहण- सूर्यग्रहण भारताच्या आसाम, गुवाहाटी, मणिपूर, त्रिपुरा, नागालंड, अरूणाचल प्रदेश येथे दृश्यमान नसणार. म्हणून या गाजांवर ग्रहणाचे सूतक व यम-नियम मान्य नसणार.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गोवर्धन पूजा आणि दिवाळी यांचा काय संबंध आहे? काही महत्त्वाच्या गोष्टी

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments