suvichar
✕

Surya Grahan 2019: सूर्यग्रहण होण्याच्या एक दिवस आधी मंदिरांचे कपाट बंद ठेवण्यात येतील, हे कामे करू नये

Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2019 (12:24 IST)
सूर्यग्रहणाच्या वेळेस काही काम वर्जित मानले जातात. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर रोजी होणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहणामुळे 26 डिसेंबर रोजी शहरातील मंदिरांमध्ये पूजन दर्शन रात्रीच्या एक दिवस आधी रात्री आठ वाजता थांबेल. सूर्यग्रहणामुळे १२ तास आधी होणार्‍या सुतकामुळे 25 डिसेंबर रोजी रात्री 8 नंतरच मंदिरातील पूजा अर्चना थांबेल.
 
सूर्यग्रहण आणि सुतक वेळ (solar eclipse December 2019 Date And Sutak Time) 
सूर्यग्रहणाचे सुतक ग्रहणाहून 12 तास आधी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटापासून सुरू होईल, जे 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 57 मिनिटावर संपेल. सुतक काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. असे सांगितले जात आहे की हे आंशिक सूर्यग्रहण सकाळी 8.17 मिनिटांनी सुरू होईल आणि 10:57 वाजता समाप्त होईल.
 
या गोष्टी करणे टाळा
धर्मग्रंथानुसार, ग्रहण दरम्यान भगवद मूर्तीला स्पर्श करणे, अन्न यासह सर्व निषिद्ध कृत्ये टाळणे चांगले आहे. सूर्यग्रहण कर्क, तुला, कुंभ, मीन राशीसाठी शुभ परिणाम देईल, तर ते इतर जातकांसाठी संमिश्र राहणार आहे. ज्योतिषांच्या मते गुरुवारी सकाळी 8:21 पासून सूर्यग्रहण सुरू होत आहे, त्यामुळे सुतकामुळे मंदिराचे दरवाजे १२ तास अगोदर बंद होतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गोवर्धन पूजा आणि दिवाळी यांचा काय संबंध आहे? काही महत्त्वाच्या गोष्टी

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Bhaubeej 2026 Wishes In Marathi भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments