Dharma Sangrah

Father's Day Quotes In Marathi फादर्स डे कोट्स

Webdunia
सोमवार, 14 जून 2021 (17:39 IST)
निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील
 
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, 
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
 
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
 
बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
 
आपल्या संकटावर निधड्या छातीने 
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात 
 
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा
 
बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला 
हाडांची काडे करून 
आधार देतो मनामनाला!
 
आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा
 
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
 
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन..
स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण…

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

गोंदियामध्ये आरटीओ कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर, वाहतूक सेवेवर परिणाम

पाकिस्तानमध्ये गुरुद्वारात शीख पती-पत्नीची गोळ्या झाडून हत्या;समोर आली मोठी माहिती

जगप्रसिद्ध शेफ गॉर्डन रॅमसेलाही भावली झारखंडची 'लाल मुंग्यांची चटणी'; पाहा येथील ५ भन्नाट आदिवासी पदार्थ!

LIVE: गोंदियामध्ये आरटीओ कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर

भंडारा येथे अस्वलाच्या हल्ल्यात व्हरांड्यात झोपलेली महिला गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments