फेंगशुईतील कॅलिग्राफीत असलेल्या रहस्यमय शक्तीमुळे त्याच्याविषयी लोकांची उत्सूकता वाढत आहे. मानसिक शांतता, आनंद, समाधान कॅलिग्राफीमुळे मिळू शकते. आपले विचार व्यक्त करणे व आभार प्रदर्शित करणे यासाठीदेखील कॅलिग्राफी लिहिली जाते. याचा आधार शब्द आहेत. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असावा, याची काहीही गरज नाही. जेव्हा आपण कॅलिग्राफी पाहता तेव्हा त्यातील शक्ती, प्रवाह व प्रत्येक शब्दाच्या वर्णसंयोजनाकडे लक्ष द्यावे.
About Writter
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा