Article Fengsui Article %e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%88 %e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9f 110092500014_1.htm

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेंगशुई द्वारे दुकानात भरभराट !

फेंगशुई द्वारे दुकानात भरभराट
ND
व्यापारातील यश बऱ्याच कारणांवर निर्भर असते ज्यात फेंगशुई एक महत्त्वपूर्ण कारक आहे. फेंगशुईच्या काही सिद्धान्ताचे पालन केल्याने उद्योग धंद्यात यश तर मिळतो त्याच बरोबर मान-सन्मानातदेखील वाढ होते. व्यवसायात यश मिळवण्यासाठी फेंगशुईच्या सिद्धान्ताचे पालन करणे गरजेचे आहे :-

1. दुकानाचे दार मोठे असून ते कुठल्याही तंग गल्लीत नाही उघडायला पाहिजे.
2. दारा समोर एखादे स्तंभ, विजेचा खांब, वृक्ष, चढाव, कुठल्याही भवनाचा किंवा दुकानाचा धारदार कोपरा नसायला पाहिजे.
3. जर तुमचे दुकान एखाद्या तिरस्ता किंवा चौरस्त्यावर असेल तर फारच उत्तम. तेव्हा दुकानाच्या बाहेर एक आरसा वायला पाहिजे.
4. दुकानाचे कॅश काउंटर दाराला लागून आणि त्याच्या समानांतर नसावे.
5. दुकानाच्या आतील भिंतींचा रंग फेंगशुई अनुसार असायला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi