Article Fengsui Article %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%80 107051000011_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोती

मोती
मोती हे चंद्रावर प्रभाव पाडणारे असतात. चंद्र भावना व मन यांचे प्रतीक आहे. थोडक्यात काय तर मोत्यांमुळे भावना व मनावर ताबा ठेवता येतो. काही मोती धारण केल्याने जीवनात स्थैर्य येते.

मोती शुभ्र, निळे ,हलके गुलाबी, लाल, भुरे व हिरव्या
ND
रंगाचे असतात. मोत्याला तडा गेला असेल किंवा एखाद्या ठिकाणी जोडला गेला असेल, चमकदार नसेल किंवा त्याच्या आत माती किंवा इतर काही असेल तर तो खोटा किंवा दोषपूर्ण मानला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi