Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रिकेटमध्ये भारतासमोर ठेंगणे, असे 5 देश फुटबॉलमध्ये भारतापुढे

Webdunia
भारतात सर्वाधिक बघितला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. भारतीय लोकांच्या क्रिकेटप्रेमामुळे इतर खेळ मागे पडले. हे सिद्ध होतं जेव्हा भारतासमोर क्रिकेटमध्ये अंडरडॉग समजले जाणारे देश फिफा रॅकिंगमध्ये आमच्याहून खूप पुढे आहेत. भारताची फिफा रॅकिंग 105 आहे. बघू इतर देशांची स्थिती काय आहे:
 
नेदरलँड्स (फिफा रॅकिंग 20)
क्रिकेट विश्वचषक 2003 च्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्स कमजोर फलंदाजीमुळे भारताशी पराभूत झाला होता परंतू फुटबॉलमध्ये नेदरलँड्स आमच्याहून अनेक मैल पुढे आहे.
 
आयरलँड ( फिफा रॅकिंग 26)
आयरलँडला क्रिकेटमध्ये भारतासमोर पराभूत व्हावे लागले आहे. अलीकडेच आयरलँडला टेस्ट परवानगी मिळाली आहे परंतू हातातून सुटलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात त्याने पाकिस्तानचा जमून समाना केला. परंतू फिफा मध्ये आयरलँडची रॅकिंग 26 आहे, आणि भारतीय टीम फुटबॉलमध्ये बहुतेकच या देशाचा सामना करू शकते.
 
संयुक्त अरब अमीरात (फिफा रॅकिंग 72) 
जेव्हा माहीची टीम क्रिकेट विश्वचषकात 2015 मध्ये संयुक्त अरब अमीरात विरुद्ध मैदानात उतरली तर खेळ सुरु होण्यापूर्वीच भारत सामना जिंकेल हे गृहीत धरले गेले होते. अशियाकप मध्ये देखील भारताने यूएईला अनेकदा पराभूत केले आहे. परंतू फिफा रॅकिंगप्रमाणे यूएई भारताहून कितीतरी पट योग्य आहे.
 
कॅनडा (फिफा रॅकिंग 96) 
वनडे क्रिकेट सामन्यात सर्वात किमान स्कोअर (36) वर आऊट होणारी कॅनडाची फुटबॉल टीम अपेक्षाकृत चांगली आहे. कॅनडा आणि भारत यांच्यात सामना खेळला गेला नसला तरी कॅनडा क्रिकेटमध्ये भारतापेक्षा कमजोर आहे आणि फुटबॉलमध्ये उत्तम.
 
केनिया (फिफा रॅकिंग 102) 
भारतीय टीमला केवळ दोनदा पराभूत करण्यात यशस्वी केनियाची टीम फुटबॉलमध्ये जराच वरचढ आहे. तसेच अलीकडेच भारतीय फुटबॉल टीमने केनियाला इंटरकोंटिलेंटन कप यात 3-0 ने पराभूत केले परंतू रॅकिंगमध्ये केनिया भारतापेक्षा पुढे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

यूपीपीएससी किंवा स्पर्धक विद्यार्थीही झुकायला तयार नाही, मार्ग कसा निघणार?

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

चांगली बातमी! नरिमन पॉइंटवरून 30 मिनिटांत विरारला पोहोचता येणार

इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम 370 बहाल होणार नाही अमित शहा म्हणाले

आरक्षणाबाबत जरांगे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments