Dharma Sangrah
✕

Super 30: चित्रपट ट्रेलर रिलीज, ऋतिक रोशनचा हा अवतार पाहून आपण ही म्हणाल 'वाह!'

Webdunia
मंगळवार, 4 जून 2019 (16:27 IST)
ऋतिक रोशनच्या चित्रपट 'सुपर 30' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपट पोस्टर्स पाहुनच फॅन्समध्ये चित्रपटाबद्दल उत्साह होता आणि आता तर ट्रेलर पाहून, चित्रपट पाहण्यास फॅन्स अजूनही उत्साहित दिसत आहेत. ट्रेलर एका प्रश्नासह सुरु होतो, 'होय भारताहुन, थर्ड वर्ल्ड कंट्री चीप लेबरचा देश. मग आम्ही विचार करतो पेप्सिको हेड कोण आहे, युनिलिव्हर कोण चालवत आहे, माहिती नसल्यास गुगल करा. तसे गुगलचे हेड देखील एक भारतीय आहे.' मग होते ऋतिकची एंट्री. चित्रपटात ऋतिक रोशनने बिहारच्या आनंद कुमारची भूमिका चोख बजावली आहे. 
 
हा चित्रपट पटनाच्या गणितज्ञ आनंद कुमार आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या जर्नीवर बनली आहे. आनंद कुमार अशी व्यक्ती आहे, ज्याने गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आयआयटी परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

नवीन

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

पुढील लेख
Show comments