Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मित्र म्हणजे असा घागा..

friendship day
, शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (13:10 IST)
मित्र म्हणजे असा घागा,
मोकळं व्हावं अशी जागा,
कोणतच नाटक नको इथं,
कुठं ही कधीही प्रवेश तिथं,
काही लपवता पण येत नाही,
काही सांगितल्या शिवाय राहता येत नाही,
सर्व मर्म ठाऊक असते बरें,
पण बोट मात्र कधी ठेवलं तर खरें!
कशी ही असो स्थिती मनाची,
त्यावर औषध म्हणजे "मात्रा" दोस्तांची!
असंच सुरू आहे हे नातं पूर्वापार,
व्याख्या होतंच नसते दोस्तांची यार!!
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित! 
........अश्विनी थत्ते!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"नभ भरून हे आले"