Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

International Day of Friendship आंतराष्ट्रीय मैत्री दिवस जागतिक पातळीवर

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2023 (15:33 IST)
International Day of Friendship 2023
International Day of Friendship मैत्री केवळ दोन लोकांमध्येच नसते, पण दोन कुटुंब, समुदाय, किंवा देश ह्यांच्यामध्ये देखील असते. जसे दोन मित्र एकमेकांचे बरं-वाईट समजतात, सुख-दुःखात उभे राहतात तसाच नातं ह्या जगात वेळ-वेगळे कुटुंब, समुदाय किंवा देश ह्यांच्यामध्ये असतं. आंतरराष्ट्रीय मैत्र दिवस साजर करण्याचा मुख्य उद्देश्य हाच आहे की जागतिक स्तरावर मैत्री संबंध वाढावे.
 
आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस पाहिल्यांदा 2011 मध्ये साजरा करण्यात आला होता. युनाइटेड नेशन्सने याची सुरुवात केली होती. यापूर्वी पहिला जागतिक मैत्री दिन 1958 मध्ये वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडने प्रस्तावित केला होता. युनाइटेड नेशन्सने ह्याची सुरुवात जगातले देशांची सरकार, संप्रदाय आणि आणखीन इतर संस्थानाबद्दल मैत्री वाढवण्यासाठी केली होती.
 
खरे तर जागतिक स्तरावर सगळे देश मैत्रीचं निभावतात. कोणत्याही देशात आर्थिक किंवा राजनैतिक मुद्दा असो, आयात-निर्यात असो, प्रवास असो हे सगळ्यांमागे कारण मैत्री वाढायचाच आहे, कारण कोणत्याही त्रासदीमध्ये सगळ्यात पहिले मित्र देश हे मदतीसाठी पुढे येतात. एक सबल देश बनवण्यासाठी जगात चांगली ओळख, मैत्री सबंध हे मजबूत असले पाहिजे.
  
युनाइटेड नेशन्सच्या हिशोबानी पण आंतराष्ट्रीय मैत्री दिवस, ह्याने जगात शांतता आणि समृद्धी पसरवण्यात मदत होऊ शकते. आपले धार्मिक ग्रंथ देखील आपल्याला असे इतर उदाहरण देतात जिथे मैत्रीचे खूप महत्तव सांगण्यात आले आहे. कृष्ण आणि सुदाम ह्याचे सर्वात उत्तम उदाहरण आहेत.
 
“आपल्या जगाला अनेक आव्हाने, संकटे आणि विभाजनाच्या शक्तींचा सामना करावा लागतो जसे की गरिबी, हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आणि इतर अनेकांमध्ये जे जगातील लोकांमधील शांतता, सुरक्षा, विकास आणि सामाजिक एकोपा कमी करतात. त्या संकटांचा आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी, त्यांची मूळ कारणे मानवी एकतेच्या सामायिक भावनेला चालना देऊन आणि त्याचे रक्षण करून संबोधित केली पाहिजे जी अनेक रूपे घेते - त्यातील सर्वात सोपी मैत्री आहे. मैत्रीद्वारे सौहार्दाचे बंध आणि विश्वासाचे मजबूत संबंध विकसित करून आम्ही कायमस्वरूपी स्थिरता प्राप्त करण्यासाठी तातडीने आवश्यक असलेल्या मूलभूत बदलांमध्ये योगदान देऊ शकतो, एक सुरक्षा जाळे विणू शकतो जे आपल्या सर्वांचे संरक्षण करेल आणि एका चांगल्या जगासाठी उत्कटता निर्माण करू शकतो जिथे सर्व चांगल्यासाठी एकत्र आहेत.”  
-  युनाइटेड नेशन्स

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

ब्लॅक कॉफी चे आरोग्यासाठी फायदेशीर आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्या

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

योगाच्या या 5 टिप्सचा अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहाल

पुढील लेख
Show comments