Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गण गण गणात बोते, मंत्र जीवनाचा

Webdunia
गण गण गणात बोते, मंत्र जीवनाचा,
ज्याने मनोमन जपला, सुकर मार्ग त्याचा,
असीम श्रद्धा ज्याने चरणी  ठेवीयली,
परब्रम्हाने च त्याची काळजी वाहिली,
चिंता न कसली त्यास, ना कोणती विवंचना,
आस त्याचीच लागली, जगणं ना त्याच्याविना,
अढळ राहो अशीच श्रद्धा, माझी ही तुझियावरी,
तारून ने रे गजानना,  भवसागर पार करी!
द्यावी सुबुद्धी सकळा, दावा मार्ग सत्कर्मा चा,
करवून घे तुझीच सेवा, दे मंत्र माणुसकीचा!
...अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ganesh Chaturthi Special Pohe Laddoo Recipe : गणेश चतुर्थीला बाप्पाला पोह्याचे लाडू बनवा, रेसिपी जाणून घ्या

Mangla gauri vrat 2025 : मंगळागौरीची संपूर्ण पूजा विधी, पूजा साहित्य, आरती आणि कथा

Aja Ekadashi 2025 मंगळवारी अजा एकादशीला या चुका करू नका

Mangala Gauri 2025 Wishes in Marathi मंगळागौरी निमित्त खास शुभेच्छा संदेश

मंगळागौरी पूजन साहित्य Mangalagaur Pooja Sahitya in Marathi

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

पुढील लेख
Show comments