Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित

Webdunia
शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025 (12:58 IST)
विदमही - हे भगवान गणेशाचे नाव आहे. 
विनायकी: विनायक हे गणेशाचे एक नाव आहे, आणि विनायकी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. याचा अर्थ आहे "अडथळे दूर करणारी". 
विघ्नहन्त्री: विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारा) गणेशाच्या नावावरून विघ्नहन्त्री हे नाव दिले जाऊ शकते.
चिन्मयी: चिन्मयी हे एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ आहे "जागरूक". 
आर्विका - या नावाचा अर्थ आहे शाश्वत.
गन्वी- या नावाचा अर्थ भक्ती असा होतो.
शुभायी- अतिशय शुभ.
सिद्धिदा- या नावाचा अर्थ आहे यश.
इहिका- या नावाचा अर्थ बलवान असा आहे.
एहिका: एहिका म्हणजे "सर्व अडथळे दूर करणारी". 
कृतिका: कृतिका म्हणजे "कुशल" किंवा "कौशल्यपूर्ण". 
गानवी: गानवी हे देखील गणपतीशी संबंधित एक नाव आहे. 
शाश्वता: शाश्वता म्हणजे "अमर" किंवा "अखंड".
निर्विघ्ना - विघ्नहर्ता श्री गणेशाच्या नावावरून मुलीला निर्विघ्ना नाव देऊ शकता. 
रिद्धिता - सिद्धी प्रमाणेच रिद्धिता नाव देखील मुलीला देता येते. हे अतिशय यूनिक नाव आहे.
यश्वसीन - जिच्यावर लोकांचा विश्वास आहे.
परीन - बाप्पाचे सुंदर नाव
लविन - बाप्पाचा सुगंध शरीरात असावा असे नाव लविन
श्रीजा - हे अतिशय वेगळं नाव आहे.
दुर्जा - अपराजेय
नित्या - बाप्पाचे कायमस्वरूपी राहणारे नाव
स्वोजसी - बाप्पाप्रमाणे तेजस्वी
बिनका- गणपतीचे यूनिक नाव
मोदिनी- गणेशाच्या मोदकावरील प्रेमाने प्रेरित
विद्या- ज्ञान, शिक्षण किंवा "विद्वत्ता"
विनायकी- अडथळे दूर करण्याचे प्रतीक
ALSO READ: लाडक्या मुलीला देवी सीतेशी संबंधित हे सुंदर नाव द्या Unique Baby Girl Name
हरसिद्धि- सर्व प्रकाराच्या सिद्धीला प्राप्त करणारी
महाप्रज्ञा- महान ज्ञान असलेली
सर्वज्ञ- सर्व ज्ञानी
मायावी- दिव्य मायेनं संपन्न
चंद्रमुखी- चंद्रासारखे तेजस्वी मुख असलेली
फणिप्रिया- सर्वांना प्रिय असणारी
विशालाक्षी - मोठे आणि सुंदर डोळे असलेली
गणेश्वरी- गणेशाच्या पत्नीने प्रेरित, ज्ञानाची देवी
अवनी- पृथ्वी, गणेशाच्या घटकाशी असलेल्या संबंधाने प्रेरित
ALSO READ: मुलींसाठी राजमाता जिजाऊंच्या गुणांशी संबंधित यूनिक नावे

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा

प्रसिद्ध जागृत बोहरा गणेश मंदिर उदयपूर

आरती गुरुवारची

Vamana Jayanti 2025: ४ किंवा ५ सप्टेंबर, वामन जयंती कधी आहे? पूजेची पद्धत, मंत्र, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Guruvar Niyam लक्ष्मी देवीची पूजा करणार्‍यांनी गुरुवारी हे करणे टाळावे

सर्व पहा

नक्की वाचा

पौराणिक कथा : द्रौपदी और भीष्म पितामह

या डाळीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होऊ शकतं, पिण्यासाठी योग्य वेळ देखील जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 31 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2025

Shardiya Navratri 2025 या वर्षी शारदीय नवरात्र कधी सुरू होईल, अष्टमी, नवमी आणि दसरा कोणत्या दिवशी ?

गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित

पुढील लेख
Show comments