हे गजानना गणराया, आगमन तुझं होणार, आनंदाच्या डोहात डुंबून मी जाणार, आशिष तुझा करील सर्व सुफळ संपन्न, जाईल निघून वाईट काळ, येतील दिवस छान, तुझी नजर आहे सर्वत्र ,भक्तांवर, कृपा होईल, न येवो संकट कुणावर, असेल तर ते जाईल. दे विद्येचे दान मज, करावं बुद्धिमान, करवून घ्यावी तव सेवा, देईन...