आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको बाळाला सांगते, धरला हात सोडू नको. मला आहे हौस, चांदीच्या ताटाची लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची. लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली मालकाच्या घरी लक्ष्मी आली ********* सूर्या समूक माजं घर ग बाई मी लोटीतें घरदार पायीं साकळ्या तंगभार ग...