Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेपत्ता AAP उमेदवार कांचन जरीवालाचा शोध लागला

Webdunia
बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (18:38 IST)
आम आदमी पार्टीच्या सुरत पूर्व उमेदवार कांचन जरीवाला सापडले आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या भेटीची माहिती दिली. मनीष सिसोदिया यांनी यापूर्वी भाजपवर अपहरणाचा आरोप केला होता. तर आता तो म्हणाले, आत्ताच त्यांना 500 पोलिसांनी घेराव घालून आरओ कार्यालयात आणले आहे. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले जात आहे.
 
त्यांना ROच्या कार्यालयात बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोलिस संरक्षणात दबाव निर्माण केला जात आहे. मला निवडणूक आयोगाला सांगायचे आहे की, दिवसाढवळ्या लोकशाहीची लूट केली जात आहे. याआधी भाजपवर गंभीर आरोप करत मनीष सिसोदिया म्हणाले होते की, गुजरातमध्ये भाजपचा निवडणुकीत वाईट पराभव होत आहे आणि पराभवामुळे ते निराश झाले आहेत. भाजपने आम आदमी पार्टीच्या सूरत पूर्वमधील उमेदवार कांचन जरीवाला यांचे अपहरण केले आहे.

Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

आता नुकसान भरपाई द्यावी लागणार! नवी मुंबईतील हॉटेल परवाना निलंबन प्रकरणात उच्च न्यायालयाचा FDA ला दणका

Tata EV Discount टाटाच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सवलत

Asia Cup 2026 महिला आशिया कप युएईमध्ये खेळला जाऊ शकतो! लवकरच अधिकृत घोषणा होणार

JioTag 2 अगदी कमी किंमतीत लाँच; आता मौल्यवान वस्तू शोधणे झाले अधिक सोपे

आरोग्यसेवा विस्कळीत! नोंदणी प्रस्तावाविरोधात नाशिकमध्ये अडीच हजार डॉक्टरांचा आज संप

पुढील लेख
Show comments