Daily Horoscope
✕

स्टीम बेक पालक रोल्स

Webdunia
साहित्य : 2 कप बारीक कापलेला पालक, 4 मोठे चमचे बेसन, 1 मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 मोठा चमचा तेल, 1 लहान चमचा मोहरी, 1/2 लहान चमचा तिखट, 4-5 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम बेसनाला कढईत तेल न टाकता भाजून घ्यावे. पालक, बेसन, आलं-लसूण पेस्ट, मीठ व तिखट घालून मिक्स करून घ्यावे. या मिश्रणाचे लहान लहान रोल करावे. कुकराला शिटी न लावता सर्व रोल स्टीम करून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन त्यात काप केलेले कांदे परतून घ्यावे. हिरव्या मिरच्या व टोमॅटो घालून 2 मिनिट चांगले शिजवावे. नंतर त्यात रोल घालून सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments