Marathi Biodata Maker

पातोडीची भाजी

Webdunia
साहित्य : चणा डीळीचे १ किलो बेसन, अर्धा पाव खोबरे, १ छटाक लसूण, ५० ग्रॅम जिरे, १ छटाक सांभार, अर्धा कांदा, ५० ग्रॅम गरम मसाला.

कृती  : सर्वप्रथम एक छटाक तेल कढईत गरम करुन घ्यावे. त्यानंतर या तेलात मोहरी, जिरे, ओवा, मीठ व मिरची पूड (सर्व प्रमाणानुसार) घालून परतून घ्यावे. हे तेल बेसनामध्ये टाकून पुन्हा परतून घ्यावे. त्यानंतर शिजलेले बेसन एका ताटात थापून घेऊन त्याच्या चोकोनी वड्या करुन घ्याव्यात. खोबरे, लसूण, जिरे आणि कांदा व गरम मसाल्याची मिक्सरमध्ये पेस्ट करावी. ही पेस्ट दोन लीटर पाण्यात घालून त्याची फोडणी घालावी. रस्सा तयार झाला की बेसणाच्या केलेल्या वड्या त्यात घालून अर्धा तास शिजू द्यावे. त्यानंतर पातोडीची भाजी तयार झाली की त्यात वरुन खोबरे किस, सांबार घालून वाढावे. 
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

बेडवरील बेडशीट साधरणपणे किती दिवसांनी बदलावे; माहित आहे का तुम्हाला?

Chaitra Gauri Naivedya चैत्र गौरीच्या नैवेद्यातील मुख्य पदार्थ पाककृती

शरीरात कमजोरी जाणवते? खा हे 7 एनर्जी फूड्स

पुढील लेख
Show comments