Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%a8 %e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%80 109040600014_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेसन बर्फी

दूध
ND
साहित्य : 1 वाटी दूध, 250 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम पिठी साखर, सुके मेवे, तूप आवश्यकतेनुसार.

कृती : दुधात तूप गरम करून त्यात बेसन टाकून एकजीव करावे व त्याला चाळणीने चाळून घ्यावे. नंतर कढईत तूप टाकून या मिश्रणाला भाजून काढावे. जेव्हा हे मिश्रण सोनेरी होईल तेव्हा त्याला खाली उतरवून ठेवावे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात पिठी साखर टाकून
चांगले मिक्स करावे. वरून सुके मेव्यांनी सजवावे व त्याला बर्फीच्या आकाराचे कापून घ्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi