Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f 109080100008_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुट्ट्याचे कटलेट

भुट्ट्याचे कटलेट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 6 भुट्टे, 2-3 तुकडे पनीर, 2 मोठे चमचे बेसन, कोथिंबीर व मिरची बारीक कापलेली, मीठ चवीनुसार, अर्धा-अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 लिंबाचा रस, तेल.

कृती : भुट्ट्याच्या दाण्यांना वाटून घ्यावे. पनीर व उकळलेले बटाटे बारीक करून त्यात मिसळावे. बेसन व बाकी सर्व साहित्य घालून एकजीव करावे. तेल गरम करून त्या मिश्रणाचे कटलेट तयार करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi