Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%95 109123100037_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मावा केक

मावा केक मैदा
ND
स्पॉंज साठी साहित्य : 150 ग्रॅम मैदा, 150 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 150 मिली दूध, 50 ग्रॅम बटर, 50 ग्रॅम मावा, 50 ग्रॅम काजू, 1 मोठा चमचा बेकिंग पावडर, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बटरस्कॉच इसेंस.

कृती : बटर आणि कस्टर्ड एकत्र करून फेटावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा आणि इसेंस घालून फेटून घ्यावे. नंतर त्यात खवा
घालावा. तूप लावलेल्या भांड्यात हे मिश्रण ओतून त्यावर काजू चे काप, बदाम आणि अक्रोड घालावे. 180 डिग्री से. वर 25 मिनिटापर्यंत बेक करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi