Publish Date: Mon, 27 Jul 2026 (16:13 IST)
Updated Date: Mon, 27 Jul 2026 (16:19 IST)
गुरु म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण,
गुरु म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन!
अशा माझ्या सर्व गुरुजनांना
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड;
लोखंडाचं सोनं करणाऱ्या सर्व गुरुंना
गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा
ज्यांनी आम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय ते शिकवले,
जीवनाला एक सुंदर दिशा दिली,
अशा अमूल्य मार्गदर्शकांना
गुरुपौर्णिमेचा साष्टांग नमस्कार
Guru Purnima Wishes in Marathi Images for Status, Whatsapp and Social Media