Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर या 8 गोष्टी लक्षात ठेवाव्या

hanuman jayanti upay
हनुमानाला प्रसन्न करणे अत्यंत सोपे आहे. रस्त्या चालता त्यांचे नाम स्मरण केल्याने देखील सर्व कष्ट दूर होतात. हनुमानाची कृपा प्राप्त करण्यासाठी काही नियम देखील आहेत. 
 
* हनुमान साधनेत शुद्धता आणि पवित्रता अनिवार्य आहे. प्रसाद शुद्ध तुपाने तयार केला पाहिजे.
 
* हनुमानाला तिळाच्या तेलात शेंदूर मिसळून त्याचे लेप करावे.
 
* हनुमानाला केशरासह उगाळलेले लाल चंदन लावावे.
 
* मोठ्या आकाराचे लाल आणि पिवळे फुलं अर्पित केले पाहिजे. कमळ, झेंडू, सूर्यमुखीचे फुलं अर्पित केल्याने हनुमान प्रसन्न होतात.
 
* नैवेद्यात सकाळी पूजेत गूळ-नारळ आणि लाडू, दुपारी गूळ, तूप आणि गव्हाच्या पोळीचा कुस्करा किंवा जाड पोळी अर्पित करावी. रात्री आंबा, पेरू, केळ व इतर फळं प्रसादात अर्पित करावे.
 
* साधना करताना ब्रह्मचर्याचे पालन अनिवार्य आहे.
 
* हनुमानाला अर्पित नैवेद्य साधकाने ग्रहण केले पाहिजे.
 
* मंत्र जप बोलत करावे. हनुमानाच्या मूर्तीसमक्ष त्यांच्या डोळ्यात बघून मंत्र जपावे. परंतू महिलांना डोळ्यात न बघता पायाकडे बघावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या प्रकारे करा हनुमानाची सेवा, प्रत्येक संकट मिटेल, अपार सुख मिळेल