Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मस्त आहेत ना आपले मराठी 12

मस्त आहेत ना आपले मराठी 12
, शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (09:21 IST)
१) चैत्र नेसतो सतरा साड्या.  
२) वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या. 
३) जेष्ठ बसतो पेरित शेती. 
४) आषाढ धरतो वरती छत्री. 
५) श्रावण लोळे गवतावरती. 
६) भाद्रपद गातो गणेश महती. 
७) आश्विन कापतो आडवे भात. 
८) कार्तिक बसतो दिवाळी खात. 
९) मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे.
१०) पौषाच्या अंगात उबदार कपडे.
११) माघ करतो झाडी गोळा.
१२) फाल्गुन फिरतो जत्रा सोळा.
     वर्षा चे महिने असतात बारा,
      प्रत्येकाची न्यारीच तऱ्हा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

।। प्रसाद हा देवाचा प्रतिसाद ।।