Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आषाढी ते कार्तिकी एकादशी,कसा काळ सरला
Webdunia
गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (19:31 IST)
आषाढी ते कार्तिकी एकादशी,कसा काळ सरला,
विठुरायाच्या नामानं अवघा काळच व्यापला,
तुझ्या साठी रे विठू कुणी गेले पायी वारीत,
कुणी देवळात बसून ऐकले भागवत,
कुणी रंगले देवा, भजन कीर्तनात,
एकच द्यास होता देवा, रममाण तुझ्या नावात,
नेम केले कैक जणांनी, तुझ्याच नावाने,
दान धर्म बहु केला, कोण्या कोण्या रूपाने,
चातुर्मासा चा हा काळ, पवित्र-पावन,
रंगू तुझ्या नामात, धन्य होईल रे जीवन!
..अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Shani Pradosh Vrat कधी आहे शनि प्रदोष व्रत? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह 5 अचूक उपाय
Garuda Ghanta Puja गरुड घंटी ने केलेल्या पूजेचे काय आहे रहस्य? जाणून घ्या
आवळा नवमीच्या दिवशी झाडाखाली जेवण का करावे ?
Sahastrabahu jayanti सहस्रबाहू जयंती: सहस्रबाहू कोण होते? जाणून घ्या 10 तथ्ये
Vinayaka Chaturthi 2022: आज आहे विनायक चतुर्थी, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ
सर्व पहा
नवीन
Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी
Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी
श्री सूर्याची आरती
आरती शनिवारची
कूर्मस्तोत्रम्
सर्व पहा
नक्की वाचा
साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात
Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी
वामनस्तोत्रम्
नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्
Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?
पुढील लेख
Shani Pradosh Vrat कधी आहे शनि प्रदोष व्रत? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह 5 अचूक उपाय
Show comments