Festival Posters
✕

Kamada Ekadashi 2026 Wishes in Marathi कामदा एकादशी शुभेच्छा

Webdunia
रविवार, 29 मार्च 2026 (09:44 IST)
हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला 'कामदा एकादशी' म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते.या पवित्र व्रताने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे व्रत पापमुक्ती, सुख-समृद्धी आणि शांती देते.
 
या मंगल दिनानिमित्त काही खास शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे 

कामदा एकादशीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! 
 
"भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. कामदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!"
 
"ओम नमो भगवते वासुदेवाय! 
कामदा एकादशीच्या पावन पर्वावर तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना."
 
"चैत्र शुक्ल एकादशीच्या या पवित्र दिवशी प्रभू विष्णू तुम्हास उदंड आयुष्य आणि आरोग्य देवोत. कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!"
 
"कामदा एकादशी निमित्त विठ्ठल-रखुमाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. शुभ एकादशी!"
 
''कामदा एकादशीच्या पावन निमित्त तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख, शांती, समृद्धी आणि सर्व मनोकामनांची पूर्ती होवो!'' कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
कामदा एकादशीच्या या शुभ दिवशी भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होवो. आरोग्य, सुख आणि समृद्धीने भरलेले जीवन मिळो. जय श्री विष्णू! हरि ॐ!  
 
चैत्र महिन्यातील ही पवित्र एकादशी तुमच्या जीवनात नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि अपार आनंद घेऊन येवो. जय श्री हरि! 
 
कामदा एकादशीच्या पुण्य प्रसंगी भगवान विष्णू तुम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि धन-धान्याने भरपूर जीवन देतील. सर्व मनोरथ सिद्ध होवोत. कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Kamada Ekadashi 2026 : कामदा एकादशी शुभ वेळ, पूजा पद्धत, फायदे आणि उपवास केव्हा सोडावा?

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Papankusha Ekadashi 2026 आज या वस्तूंचे दान करा, संपत्ती- समृद्धीत वाढ होईल

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Karwa Chauth 2026 करवा चौथ: अखंड सौभाग्याचा सण; जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व आणि पौराणिक कथा

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments