Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी उखाणे See Video

वेबदुनिया

समुद्राला आली भरती, नदीला आला पूर

... करता माहेर केले मी दूर


अरबी समुद्रात उसळल्या लाटा

... च्या सुख-दुःखात माझाही वाटा


द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान

... चे नाव घेते ऐका देऊन कान


वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा

... चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा


गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध

... च्या जीवनात मला भरभरून आनंद


साधी राहणी, उच्च विचारसरणी

याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी


भरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची

पंगत बसली ...रावांच्या मित्रांची
 

चांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण

... रावांचं नाव घेऊन सोडते कंकण


शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात

... रावांचे नाव घेते सासरच्या घरात
 

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन

... रावांचं नाव घेते ...ची सून


वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड

... रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

जर तुम्हाला वाहन सुख हवा असेल तर सोमवारी हा सोपा उपाय करा

Amla Navami 2024 :आवला नवमी महत्त्व आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या

या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्न ग्रहण केल्यास अमृत प्राप्ती होते

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments