rashifal-2026

आपल्याला पितृदोष आहे, हे कसा ओळखाल?

Webdunia
आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी व जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही. कुंडलीअभावी पितृदोष आहे किंवा नाही, याचे निदान होणे कठीण असते. मात्र यावरही जोतिषशास्त्रात तोडगा सांगितला आहे. आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांचे सुक्ष्म अवलोकन करण्याची दृष्टी आपल्याकडे असले म्हणजे झाले. त्याआधारे आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे आपणच स्वत: ओळखू शकतो.
 
1. कुटुंबात वडील व मुलगा यांच्या नेहमी खटके उडणे. त्यांच्या प्रचंड मतभेद असतील. विचार बिल्कुल जमत नसतील. 
 
2. मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळणीत नेहमी‍ बाधा उत्पन्न होत असतील. किंवा जुळलेला लग्न मोडले असेल. कुंडली जुळत असेल परंतु काही कारणात्सव विवाह जुळत नसेल.
 
3. विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत परंतु घरात पाळणा न हलने. वारंवार गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.
 
4. कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे. 
 
5. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे. व्यापार व व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती कुंटणे. 
 
6. कुटूंबातील सदस्यांमध्ये आपापसात भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे. 
 
7. खराब-खराब स्वप्न फिरणे.
 
वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशां‍ती लाभते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महाशिवरात्री २०२६: महादेवाच्या पिंडीची पूजा फलदायी की शंकराच्या मूर्तीची? जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

Mahashivratri 2026 Muhurat महाशिवरात्रीला ग्रहण योग: या वेळी पूजा करणे टाळा; शुभ मुहूर्त जाणून घ्या

Mahashivratri 2026: शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर मंदिरातून रिकामा तांब्या का आणू नये?

विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?

Mahashivratri Vrat During Periods मासिक पाळीच्या काळात महाशिवरात्रीचा उपवास करू शकतो का?

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments