सर्व पितृ अमावस्या शुभेच्छा संदेश
* पितृपक्षाच्या सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना स्मरण करून
त्यांना आदराने तर्पण करूया आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करूया.
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* सर्वपितृ अमावस्येच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळो
आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहो, हीच सदिच्छा!
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* या पवित्र दिनी आपल्या सर्व पूर्वजांना
आदरपूर्वक वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया.
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* आज सर्वपितृ अमावस्येचा दिवस आहे.
पितरांना प्रसन्न करून त्यांचे स्मरण करू या
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* पूर्वजांच्या स्मृतीने आणि त्यांच्या आशीर्वादाने
आपले जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे,
हीच सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी सदिच्छा!
* श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने सर्वांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळोत .
हीच सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी सदिच्छा!
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* आपल्या पूर्वजांच्या कल्याणासाठी आपण सर्वजण एकत्र प्रार्थना करूया
आणि त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करूया.
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* आजच्या अमावास्येस पितृदेव प्रसन्न होऊन
आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि भरभराट देवो,
अशी प्रार्थना."
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* सर्व पितृ अमावस्येच्या पवित्र दिनी,
आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती लाभो
आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात
सुख-समृद्धी नांदो, हीच सदिच्छा!"
सर्व पितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
* "या पवित्र दिनी पितरांना केलेला कोणताही चांगला विचार
किंवा कार्य आपल्याला पुण्याची प्राप्ती करून देईल.
सर्वांना सर्वपितृ अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!"